
पाचोरा : दिनांक 08/07/2023 शनिवार रोजी शारदा इंग्लिश मिडयम स्कूल पाचोरा येथे पालक – शिक्षक सभा आयोजित करण्यात आली सभेची सुरुवात शिक्षीका सौ पूजा कुलकर्णी आणि इयत्ता 7वी व 9वी च्या विद्यार्थिनी पसायदानाने केली सर्वप्रथम डि.ए. पाटिल प्रिन्सिपॉल सर यांनी आपले मनोगत पालकांना समोर व्यक्त केले श्री निलेश पांडे सर यांनी पालकांच्या अडचणी ऐकून घेतल्या व आपले विचार पालकांपर्यंत पोहचवले सभेमध्ये पालकांनी आपले विचार व्यक्त केले आणि पालक आणि शिक्षक यांच्या सुविचारंची देवाण घेवाण झाली पालक आणि शिक्षक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला श्री सुकदेव सोनवणे सर यांनी आपले अनमोल विचार सभेत मांडले डि.ए. पाटिल प्रिन्सिपॉल सर यांच्या दोन शब्दांनी सभेची सांगता झाली पालक आणि शिक्षक सभा सुरळीत पार पडली सूत्रसंचलान प्रिन्सिपॉल सर यांनी केले अध्यक्ष स्थानी श्री निलेश पांडे सर होते
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



