आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

पाचोऱ्यात मनसेचे जोडे मारो आंदोलन

पाचोरा – दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाचोरा तर्फे जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांचा केलेला अपमान व बेताल वक्तव्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक पाचोरा येथे जितेंद्र आव्हाड यांचे फोटोनां जोडे – चप्पल मारून व सार्वजनिक मुत्रालयात जितेंद्र आव्हाड यांचा फोटोंचे स्टिकर चिपकवून निषेध नोंदवून पाचोरा पोलीस स्टेशनला जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा या आशयाचे निवेदन देण्यात आले
त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
तालुकाध्यक्ष – ज्ञानेश्वर ठाकरे,शहराध्यक्ष- ऋषिकेश भोई
सरचिटणीस – कृष्णा दुदुले,ता . संघटक जितेंद्र नाईक
उपाध्यक्ष यश रोकडे,उपाध्यक्ष रोहित पाटील,शहर संघटक निलेश मराठे,संजय गाढे,वाल्मीक जगताप. पंकज धनगर सागर पाटील आकाश पाटील शामराव सूर्यवंशी यशवंत पाटील गणेश चौधरी प्रमोद पाटील,हर्षल शेलार,प्रतीक तेली व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\