आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

युवासेना नगरदेवळा-बाळद जिल्हा परिषद गटाची महत्वाची बैठक सम्पन्न


पाचोरा – पाचोरा भडगाव मतदारसंघात युवासेना विस्तार कार्यक्रम सुरू आहे, त्याचाच भाग म्हणून माननीय आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या सूचनेनुसार नगरदेवळा- बाळद जिल्हा परिषद गटाची युवासैनिकांची बैठक शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोरदादा बारावकर ,युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्रदादा जैन, सरचिटणीस मयूर महाजन ,तालुकाप्रमुख अनिल पाटील, अल्पसंख्यांक आघाडी तालुकाप्रमुख समीर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत वाणी मंगल कार्यालय,नगरदेवळा येथे मोठ्या उत्साहात सम्पन्न झाली. किशोरदादा बारावकर,जितेंद्रदादा जैन यांनी मार्गदर्शन केले तर अनिल पाटील यांनी प्रास्ताविक केले तसेच बहुतांश युवसैनिकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी सागर पाटील, हर्षवर्धन पाटील, सोनु परदेशी, स्वरूप राजपूत, पियूष राजपूत, सागर जाधव, कडू पाटील, प्रज्योत परदेशी ,जय बारावकर,महेश राजपूत समवेत शेकडो युवासैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशन जाधव यांनी केले.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!