महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
शेतकऱ्यांसाठी २ लाख सौर कृषिपंप; मार्च २०२२ पर्यंतचे पेड पेंडिंग पूर्ण करणार
09/28/2022
शेतकऱ्यांसाठी २ लाख सौर कृषिपंप; मार्च २०२२ पर्यंतचे पेड पेंडिंग पूर्ण करणार
कृषी फिडर सौरउर्जेवर आणणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला ऊर्जा विभागाचा आढावा मुंबई, दि. 28 : राज्यातील शेतकऱ्यांना 2…
मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील सुमारे १०६४ उमेदवारांना अधिसंख्य पदांवर नियुक्ती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
09/28/2022
मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील सुमारे १०६४ उमेदवारांना अधिसंख्य पदांवर नियुक्ती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप मुंबई, दि. : राज्य शासनाच्या विविध निवड प्राधिकरणांनी निवड आणि शिफारस केलेल्या मराठा समाजासह अन्य…
महाज्योती च्या माध्यमातून ओबोसीच्या विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम राबवणार – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे
09/27/2022
महाज्योती च्या माध्यमातून ओबोसीच्या विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम राबवणार – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे
विविध अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांसाठी ‘महाज्योती’चे आर्थिक पाठबळ मुंबई, दि. २७: विविध अभ्यासक्रम तसेच स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी आणि उमेदवारांसाठी ‘महाज्योती’ने आर्थिक पाठबळ…
एक्सपोर्ट कॉनक्लेव्हचे आयोजन
09/27/2022
एक्सपोर्ट कॉनक्लेव्हचे आयोजन
जळगाव,दि. 27– उद्योग संचालनालया मार्फत “Conclave on Investment Promotion, Ease of Doing, Export & One District Product ही कार्यशाळा 29…
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची विशेष मोहिम
09/27/2022
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची विशेष मोहिम
जळगाव,दि. 27– शैक्षणिक तसेच त्रुटीपुर्तते अभावी प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी 27 आणि 28 सप्टेंबर रोजी विशेष मोहिम राबविण्यात येत…
निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
09/27/2022
निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 27: अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा. या प्रकल्पासाठी लवकरच सुधारित…
पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या जागा हस्तांतरणासाठी प्रस्ताव सादर करावे – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
09/27/2022
पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या जागा हस्तांतरणासाठी प्रस्ताव सादर करावे – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
धुळे जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत गावासंदर्भात बैठक मुंबई, दि. 27 :- जलजीवन मिशन अंतर्गत धुळे जिल्ह्यातील आदिवासीबहुल गावात पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची…
निपाणे ॲट्रॉसिटी केस मध्ये आरोपींना अटक करण्यासाठी पाचोरा येथे मोर्चा
09/26/2022
निपाणे ॲट्रॉसिटी केस मध्ये आरोपींना अटक करण्यासाठी पाचोरा येथे मोर्चा
पाचोरा दि 26 – येथे आंबेडकरी जनतेने तालुक्यातील निपाणे येथील दलित महिलेचा अंत्यविधी सार्वजनिक स्मशाभूमीत करण्यास गावतील काहींनी विरोध केल्या…
जिल्हास्तरीय युवा उत्सवात
सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
२९ सप्टेंबर शेवटची तारीख
जिल्हास्तरीय युवा उत्सवात
सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
२९ सप्टेंबर शेवटची तारीख
09/26/2022
जिल्हास्तरीय युवा उत्सवात
सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
२९ सप्टेंबर शेवटची तारीख
जळगाव,दि २६ : स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तीची भावना व मुल्ये पुन्हा जागृत करणे, राष्ट्रभक्ती, समता, बंधुत्वाची भावना वृंध्दीगत करणे आणि तरुण…
नगरदेवळ्यात भाजपा तर्फे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त सेवा पंधरवाडा अंतर्गत भव्य नेत्र तपासणी शिबिर
09/26/2022
नगरदेवळ्यात भाजपा तर्फे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त सेवा पंधरवाडा अंतर्गत भव्य नेत्र तपासणी शिबिर
पाचोरा,दि.26 – देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त ते महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत भारतीय जनता…