
आज बुधवार दिनांक 23.03.2022 ला पाचोरा व भडगाव येथील नेत्यांनी बुलडाणा उपोषण मंडपास भेट दिली. यामध्ये जेष्ठ नेते श्री अनिल तात्या पवार जी, तालुका अध्यक्ष श्री नंदलाल बोदडे जी यांचेसह श्री अरुण धामणे जीश्री दिलिप झोपे जी, श्री प्रकाश समदानी जी, श्री वसंत गवांदे जी, श्री हरिष अदिवाल जी,श्री राजेंद्र चव्हाण जी,श्री संतोष पाटील जी, श्री श्रीराम चौधरी जी, श्री मधुकर खेडकर जी, श्री दिपचंद ढाकरे जी,श्री गुलाबराव जाधव जी भडगाव, श्री भिकन मनोरे जी भडगाव यांचा समावेश होता। या प्रसंगी त्यांचा सत्कार बुलडाना टीम चे वतीने करण्यात आला। व उपस्थित मान्यवरांपैकी श्री अनील तात्या पवार व नंदलाल बोदडे यांनी आपले विचार व्यक्त केले. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.कमांडर अशोक जी राऊत यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पाचोरा तालुक्याचे वतीने संघटनेला त्यांनी देणगी रु 1100/ – राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती शोभाताई आरास यांचे सुपूर्द केली.
याच वेळी राजनंदगाव छत्तीसगड येथून आलेले जेष्ठ नेते एजाझ उर रहेमान जी यांचा देखील सत्कार करण्यात आला व त्यांनी देखील आपले विचार सविस्तर पणे मांडले.


बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



