
राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी जनतेला शांततेचं आवाहन केले आहे. आपलं भविष्य अंधारात जाईल असं वागू नका, राज्यातील शांतता आणि सौहार्द कायम राखा असं आवाहन ही त्यांनी केलंय
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



