रोटरी क्लब पाचोरा -भडगाव तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप.

पाचोरा – रोटरी क्लब पाचोरा – भडगाव यांच्या विद्यमानाने निंभोरी वाणेगाव तालुका पाचोरा येथील श्रीमंत डी के पवार माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी
शैक्षणिक उपक्रम अंतर्गत सर्व विषयांचे अँप विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी लक्षात घेता रोटरी क्लब पाचोरा _ भडगाव यांनी शैक्षणिक उपक्रम अंतर्गत हा प्रकल्प राबवित असतात. या कार्यक्रमाला रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉ श्री मुकेश तेली, ज्येष्ठ सदस्य श्री चंद्रकांत लोडाया,सौ अरूणा उदावंत मॅडम, डॉ श्री सिद्धांत तेली, श्री भरत सिनकर, श्री संजय कोतकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री सोमनाथ पवार शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते. प्रास्ताविक श्री डी बी पाटील सर यांनी ,सूत्र संचालन विठ्ठल बच्छे सर यांनी केले तर आभार हे शाळेचे मुख्याध्यापक यांनी मानले.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



