अंबरनाथ शहर महाराष्ट्र रिक्षा पंचायत कमीटी स्थापन.
कष्टकऱ्यांचे नेते श्री बाबा कांबळे महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अंबरनाथ शहर येथील दिनांक १३.६.२०१२१ रोजी पदे नियुक्ती करण्यात आली असून महराष्ट्र राज्य सचिव श्री शिवाजी गोरे यांच्या हस्ते करण्यात आली
अंबरनाथ शहर पदी नियुक्ती करण्यात आले सभासद यांची नावे
१) ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री आशिष.रा.देशपांडे
२) अंबरनाथ शहर अध्यक्ष श्री मौहम्मदगौस.नौ.जमखंडीकर
३) अंबरनाथ शहर उपाध्यक्ष श्री मुकेश.वि.जाधव
४) अंबरनाथ शहर सचिव श्री सचिन.गो.माने
५) अंबरनाथ शहर उपसचिव श्री प्रशांत भोयार
६) अंबरनाथ शहर संपर्क प्रमुख श्री सिद्धू.सि.कोळी
७) अंबरनाथ शहर उपसंपर्क प्रमुख श्री संजय पवार
८)अंबरनाथ शहर उपखजीनदार श्री प्रविण चव्हाण
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377