खायला नाही तेल मोदी सरकार फेल ? पाचोरा काँग्रेसची घोषणा बाजी
राहुल को लाना है देश को बचाना है पाचो-यात घोषणांनी परिसर दणदणला
पाचोरा – देशाचे नेते खा राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा कॉग्रेस संकल्प सप्ताह साजरा करीत आहे.या सप्ताहात तहसील कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली
या संकल्प सप्ताहात कॉग्रेस कडुन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यातच आंदोलन देखील करण्यात येत आहे आज पाचोरा कॉग्रेस ने येथील तहसील कार्यालया समोर तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वाढत्या महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यात घोषणा देण्यात आल्या की राहुल को लाना है देश को बचाना है.. किसान को बचाना है राहुल को लाना है… वारे मोदी तेरा खेल सस्ती दारु महेंगा तेल… या घोषणांनी तहसील कार्यालय दणानले होते. यावेळी शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, जेष्ठ पदाधिकारी माजी प. स. सभापती शेख शेख फकीरा, राजेंद्र महाजन, जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, नंदकुमार सोनार, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, कृ. बा. प्रशासक प्रा. एस डी पाटील, महिला तालुका अध्यक्षा कुसुम पाटील, जिल्हा महीला पदाधिकारी अॅड. मनिषा पवार, संगीता नेवे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शरीफ खाटीक,युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड अबांदास गिरी, प्रकाश चव्हाण, जिल्हा अल्पसंख्यक उपाध्यक्ष इरफान मनियार, आरोग्य सेवा सेल तालुका अध्यक्ष डॉ फिरोज शेख, इस्माईल तांबोळी, युवक विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, कल्पेश येवले, शीला सुर्यवंशी, दिपक पाटील, शरीफ शेख, शंकर सोनवणे, समाधान पाटिल, गणेश पाटील, संजय सोनार, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377