आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
आपला जिल्हामहाराष्ट्र

बस सेवा सुरु करणे साठी मनसे तर्फे निवेदन

पाचोरा :दि.८ जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाचोरा तर्फे विद्यार्थी व नागरिकांच्या हितास्तव स्थानिक बससेवा सुरू व्हावी म्हणून पाचोरा आगार येथील अधिका-र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शुभम अशोक पाटील,प्रशांत पाटील,प्रफुल्ल संजय एरंडे,नयन पाटील,हर्षल पाटील,तुषार नैनाव,आदेश पाटील,आदी मनसैनिक  उपस्थित होते

.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\