ठाणे येथे स्वर्गीय जवाहरलाल दर्डा जयंती निमीत्त रक्त दान शिबीरा चे आयोजन
ठाणे: दि16 रोजी ठाणे वाहतूक पोलीस स्टेशन कार्यालय वाहतूक शाखा ठाणे तीन हाथ नाका येथे लोकमत संपादक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा
ह्यांच्या जयंती निमीत्त रक्त दान शिबीरा चे आयोजन करण्यात आले ह्या रक्तदान शिबीरात रक्तदान करताना सर्वात जनसंख्या सामान्य जणतेचे रक्षक वरीष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी आणि त्यांचा परीवार यांचा सहभाग जास्त प्रमाणात होता . महाराष्ट्र पोलीसांना त्यांच्या माध्यमातून राबवीण्यात आलेल्या रक्त दान शिबीरा बाबत मानाचा सलाम. विविध रिक्षा संघटना चे पदाधिकारी व रिक्षा चालक ह्यांनी सुद्धा रक्तदान केले ह्या रक्तदान शिबिर चे उदघाटन मा. श्री आय पी एस अधिकारी बाळासाहेब पाटील साहेब. क्राईम पेट्रोल चे मा.श्री. मंगेश देसाई साहेब तसेच उल्हासनगर चे वरीष्ठ अधिकारी मा.श्री. एसीपी तोटेवाड साहेब ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
अंबरनाथ शहर वाहतूक कार्यालया चे वरीष्ठ पोलीस अधिकारी मा.श्री. सुनिल जाधव साहेब आणि वाहतूक पोलीस मा.श्री.संतोष साळूंके साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्र रिक्षा पंचायत संघटणेला आमंत्रीत करण्यात आले
महाराष्ट्र रिक्षा पंचायत चे पदाधिकारी ह्यांनी सुद्धा रक्तदान केले.उपस्थित असणारे सभासद
(1) मा.श्री. आशिष रा. देशपांडे.
(2) मा.श्री. मौहम्मदगौस नौ. जमखंडीकर.
(3) मा.श्री. मुकेश वि. जाधव.
(4) मा.श्री.सचीन गो. माने.
(5) मा.श्री.हमीद शेख.
(6) मा.श्री.विजय इंगळे.
कै. जोशी काका चालक मालक संघटणेचे रिक्षा स्टँड चे पदाधिकारी उपस्तीत होते.
(1) मा.श्री. मुबारक शेख.
(2) मा. श्री. दिनेश शिंदे .
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377