महाराष्ट्र
जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी शाहीर विठ्ठल महाजन माऊली यांची नियुक्ती करण्यात आली

.

पाचोरा,दि 14-सत्यमेव जयते.भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद नवी दिल्लीच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी पाचोरा येथील शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली यांची नियुक्ती करण्यात आली, शाहीर विठ्ठल महाजन यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष प्रितेश राठोड साहेब,राष्ट्रीय सचिव अभिषेक कुशवाह साहेब, प्रदेशाध्यक्ष विकी राजपूत साहेब, यांच्या आदेशाने व जळगाव जिल्हा महिला अध्यक्षा सविता ताई कुमावत यांच्या अनुमोदनाने नियुक्ती करण्यात आली आहे

.,
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



