एकलव्य संघटना जळगांव जिल्हा बैठक भडगावं येथे संपन्न

भडगावं- दिनांक १३/०८/२०२१ वार शुक्रवार रोजी एकलव्य संघटना जळगांव जिल्हा बैठक जळगांव जिल्ह्यातील भडगावं तालुका येथे संपन्न झाली बैठकीला जळगांव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व आदिवासी भिल्ल समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते सर्व उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते व आदिवासी भिल्ल समाज बांधव यांच्या सर्वांच्या उपस्थिती आज जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील भिल्ल समाजाच्या हितासाठी एक इतेहसिक निर्णय घेण्यात आला एकलव्य संघटना संस्थापक तथा प्रदेश अध्यक्ष पदी मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब यांची उपस्थित सर्व भिल्ल समाज बांधव यांच्या सहमतीने संस्थापक तथा प्रदेश अध्यक्ष पदी निवड करण्यात आली यावेळी एकलव्य संघटना जळगांव जिल्हाध्यक्ष मा सुधाकरराव वाघ साहेब व उपस्थित सर्व तालुका कमिटी व जिल्हा कमिटी तसेच भिल्ल समाज बांधव यांच्या कडून नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब यांचा सत्कार करण्यात आले तसेच यावेळी सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत एक ठराव करण्यात आले त्यात एकलव्य संघटनेचे पहिले अधिवेशन २३ सप्टेंबरमध्ये चाळीसगावं येथे तंट्यातात्या भिल्ल यांच्या जयंती निमित्त घेण्यात येणार आहे अशीहि घोषणा जाहीर करण्यात आली तसेच एकलव्य संघटनेचे प्रदेश कमिटीचे सर्व पदे व सर्व जिल्ह्यातील प्रमुख पदे येत्या पंधरा दिवसात निवड करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले यावेळी बैठकीला हजारोंच्या संख्येने आदिवासी भिल्ल समाज बांधव व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



