महाराष्ट्र
राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

जळगाव,दि.7 – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुळहुळे, तहसिलदार (सर्वसाधारण) सुरेश थोरात, तहसिलदार (संगांयो) जितेंद्र कुंवर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



