अंतुर्ली येथील आई ला वाचवायला गेलेला मुलगा मयत झाल्याचा परीवाराचा दावा

पाचोरा – तालुक्यातील अंतुर्ली खु येथे आई विहीरीत पडली म्हणून तिला वाचविण्यासाठी मुलाने विहीरीत उडी मारली त्यामुळे दोघांचाही जीव गेल्याचे मयत कुटुंबातील इतरांचे म्हणणे आहे
पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली गावातील काल रात्री च्या सुमारास आपल्याच घरच्या शेतातील विहीरीत पाय घसरुन मयत आई प्रतिभा पाटिल पडल्या आणि त्यांना वाचविण्यासाठी २४ वर्षीय विवाहित मुलगा नितीन पाटील याने उडी घेतली मात्र पाण्यात खोली जास्त असल्याने दोघी मयत झाल्याचे कुटुंबातील इतर सदस्यांनी पोलीसांना सांगितले यावरून पाचोरा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. नेमकी घटना कशी घडली हे अद्याप समजू शकलेले नाही
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



