शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून पाचोरा शहर बंद यशस्वी

पाचोरा, दि२७ – दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून कॉंग्रेस ने भारत बंद चे आवाहन केले होते यात पाचोरा येथे व्यापारींनी सकाळ सत्रात दुकाने बंद ठेवले
भारत बंद चा कॉंग्रेस सह इतर पक्षांच्या आवाहनाला महाराष्ट्रातुन कॉंग्रेस सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रतिसाद देत पाचोरा शहरातील व्यापारी बंधुंना बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस माजी आ. दिलीप वाघ,कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अॅड अविनाश भालेराव, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विकास पाटील,कॉंग्रेस शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील,युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा संघटक उमेश एरंडे, लिगल सेल चे अध्यक्ष अविनाश सुतार, फकीरा पाटील, नाना पाटील, भुषण पाटील, गोपी पाटील, योगेश कुमावत, मनसे तालुका अध्यक्ष शुभम पाटील,सत्तार, बागवान, आदींनी केले. शहरातील व्यापारी बंधुंनी सहकार्य केले. यावेळी पो. हे. कॉ. नितीन सुर्यवंशी, पो कॉ. सुनील पाटील आदींसह कर्मचारी उपस्थितीत होते
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



