सामान्य ज्ञान स्पर्धा बक्षीस वितरण व मान्यवरांचा गुणगौरव सोहळा पाचोरा येथे संपन्न

भगवान महावीर, महात्मा ज्योतिबा फुले ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने खुल्या सामान्य-ज्ञान स्पर्धेचे आयोजन शिवसेना व युवासेना यांनी केले होते .
या सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा तसेच नुकत्याच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा दिनांक 24 एप्रिल 22 रविवार रोजी राजीव गांधी टाऊन हॉल पाचोरा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण पाचोरा भडगावचे लोकप्रिय आमदार माननीय श्री किशोर आप्पा पाटील यांचे शुभहस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.राजेंद्र चिंचोले हे होते.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पाचोर्याचे तहसीलदार कैलासजी चावडे, पाचोऱ्याचे पोलीस इन्स्पेक्टर किसनराव नजन पाटील, बिलोली येथील मुख्याधिकारी अमोल चौधरी ,सौ प्रतिभा चावडे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील, स्वीय सहाय्यक राजेंद्र पाटील ,डॉक्टर भरत पाटील, जितेंद्र जैन, शरद पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर ,सौ मंदाताई पाटील , प्रवीण ब्राम्हणे, गजु भाऊ पाटील

बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



