पाचोऱ्यात ३० रोजी आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या समर्थानात भव्य रॅली काढण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार
पाचोरा — आ.किशोर अप्पा पाटील यांच्या समर्थनार्थ गुरुवार काढावयाच्या समर्थन रॅली नियोजन बैठक संपन्न
सकाळी भडगाव तालुका, शहर,पाचोरा तालूका महिला आघाडी, पाचोरा शहर विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांच्या सुखदुःखात अहोरात्र सोबत राहणाऱ्या किशोर अप्पा पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा सर्वांचा एकमुखी निर्धार
मंचावर – सुनीता ताई पाटील, मुकुंद बिलदीकर, किशोर बारावकर,सुमीत पाटील, चंद्रकांत धनवडे, गंगाराम पाटील, शरद पाते, जितेंद्र जैन, विजय राठोड, शिवदास पाटील
भाषण – सुनीता ताई पाटील, किशोर बारावकर, चंद्रकांत धनवडे,गणेश पाटील,शरद पाटे , प्रवीण ब्राह्मणे, भय्या पाटील, योगेश जाधव , आभार सुमीत पाटील,सुषमा पाटील, विकास तात्या पाटील,प्रशांत पवार, शशिकांत येवले, डॉ प्रमोद पाटील, इम्रान सय्यद, राजेंद्र पाटील, युवराज आबा पाटील होते.
प्रमुख उपस्थिती-
पाचोरा तालूका प्रमुख शरद पाटील,नगरसेवक शीतल सोमवंशी, बंडू चौधरी,भडगाव पदाधिकारी विकास पाटील, राजेंद्र पाटील,युवराज पाटील, प्रशांत पवार, पाचोरा पदाधिकारी जितेंद्र जैन, संदीप राजे पाटील, मोहित पाटील,विजय राठोड, विशाल राजपूत, देवराम लोणारी, पप्पू महाजन, बापू हटकर, विशाल पवार, ईश्वर मराठे, महेंद्र पवार सुनील पवार योगेश शेळके, सुमीत खर्चाणे, मंदाताई पाटील, उर्मिला शेळके, बेबाताई पाटील, स्मिता बारावकर , जया पवार, सुषमा पाटील, मालती हटकर, संगीता पगारे, लता वाघ, सोनवणे प्रीती ,सुनंदा महाजन, कल्पना पाटील, जया सुरवडकर, यांचे सह अनेक पदाधिकरी उपस्थित होते
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377