महाराष्ट्र
मुंबई,दि.२३:राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दीपावली निमित्त आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दिवाळी निमित्त राज्यातील समस्त बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो. आनंद, चैतन्य व प्रकाशाचा हा सण आपल्या प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान, संपन्नता व उत्तम आरोग्य घेऊन येवो तसेच आपले राज्य विविध क्षेत्रात प्रगतीची शिखरे सर करो, ही मंगल कामना करतो, असे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



