महाराष्ट्र
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन


मुंबई, दि. 17 : प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती मंत्रालयात साजरी करण्यात आली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज.ज. वळवी, वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



