
राज्यातील अखिल भारतीय मराठा संघाचे सर्व प्रमुख नेते तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिष्टमंडळातील १५० हून अधिक कार्यकर्त्यांनी आज भेट घेऊन युती सरकारला आपले समर्थन जाहीर केले.
मराठा आरक्षणाच्या बाबतीत पुनर्विचार याचिका दाखल करणे, तसेच मराठा कुटूंबाच्या जमिनींच्या सातबारा नोंदींद्वारे निघत असलेले वेगवेगळे निष्कर्ष दूर करण्यासाठी शासन स्तरावर बैठक घेऊन नक्की निर्णय घेऊ असे उपस्थित मराठा बांधवांना या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वस्त केले.
बातमी लाईक करा शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क
Z4 NEWS,
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



