श्री.गो. से. हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज जन्मशताब्दी वर्ष सांगता समारोह संपन्न

पाचोरा – पा.ता.सह.शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हा यस्कूल, पाचोरा येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारोह विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम.वाघ. यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रतिमा पूजन करून विद्यार्थ्यांचे वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा ई.स्पर्धा घेण्यात आल्या.
याप्रसंगी पर्यवेक्षक .आर. एल. पाटील , इतर पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



