दि पाचोरा लॉयर्स असोसिएशनच्या वतीने स्वीकृत नगरसेवक ॲड .अविनाश सुतार यांचे अभिष्टचिंतन उत्साहात संपन्न

पाचोरा – येथील विधीज्ञ ॲड .अविनाश देविदास सुतार यांची पाचोरा नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्ती झाल्याबद्दल दि पाचोरा लॉयर्स असोसिएशन यांच्या वतीने भोला अप्पा यांचे फार्म हाऊस सारोळा येथे अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष दि पाचोरा लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड .अभय शरद पाटील हे होते. या प्रसंगी जेष्ठ विधिज्ञ ॲड .एस पी पाटील ॲड. बापू सैंदाणे व ॲड. अभय पाटील यांनी नवनियुक्त नगरसेवक अविनाश सुतार यांचा सर्व वकिलांच्या तर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला, याप्रसंगी पाचोरा न्यायालयातील ॲड.बापू सैंदाणे, उपाध्यक्ष ॲड .रवींद्र ब्राह्मणे, ॲड .अंकुश कटारे ,ॲड.ज्ञानेश्वर लोहार, ॲड .बबलू पठाण, ॲड. करुणाकर ब्राह्मणे, ॲड. सुनील सोनवणे, ॲड. एस. बी. माहेश्वरी, ॲड.ललित सुतार, ॲड. नरेंद्र डाकोरकर, ॲड. अमजद पठाण, ॲड. कैलास सोनवणे, ॲड. मंगेश गायकवाड, ॲड. जयराज उबाळे, ॲड. गोपाल पाटील, ॲड. राहुल पाटील , ॲड.रणसिंग राजपूत, ॲड. अनुराग काटकर, ॲड .अनिल पाटील , ॲड. राजू वासवानी, ॲड .राजेंद्र परदेशी, ॲड. स्वप्निल पाटील , ॲड .संदीप पाटील , ॲड.निलेश सूर्यवंशी, ॲड.चंदन राजपूत ,ॲड.एम के मोरे , ॲड.प्रशांत नागणे, ॲड.अरुण भोई, ॲड.तुषार नैनाव, ॲड .प्रशांत मालखेडे, ॲड.पी डी पाटील , ॲड.नाना महाजन, ॲड. Pravin पाटील, सरकारी वकील नाईकवाडे साहेब तसेच पोलीस हे.कॉ. दीपक पाटील, हे. कॉ. राजू दादा पाटील, हे. कॉ. विकास सूर्यवंशी ,यांच्यासह असंख्य वकील व कर्मचारी उपस्थित होते. भोला अप्पा यांनी त्यांचे फार्म हाऊस या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचेही आभार मानण्यात आले.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



