
मुंबई, दि. 2 : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे एक दिवसांच्या मुंबई भेटीसाठी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने आगमन झाले.

यावेळी आमदार आशिष शेलार यांच्यासह सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, राजशिष्टाचार अधिकारी आदी उपस्थित होते.
.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



