
पाचोरा,दि.३- येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये “विधिज्ञ दिवस” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वरिष्ठ व कनिष्ठ विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सरकारी अभियोक्ता आर के माने, वकील संघाचे सचिव राजेंद्र पाटील, जेष्ठ विधिज्ञ एम बी मराठा, अँड एम के मोरे, अँड एस ए सैदाणे, अँड आर आर राजपूत, अँड अनुराग काटकर, अँड अनिल पाटील, अँड रणसिंग राजपूत, अँड संजीव नैनाव, अँड राजेंद्र परदेशी, अँड अंकुश कटारे, अँड करुणाकर ब्राह्मणे, अँड अविनाश सुतार, अँड प्रशांत नागणे, अँड बी बी पिंजारी, अँड ज्ञानेश्वर लोहार, अँड किशोर पाटील, अँड नरेंद्र डाकोरकर, अँड लक्ष्मीकांत परदेशी, अँड ईश्वर जाधव, अँड रवींद्र पाटील, अँड गोपाळ पाटील, अँड मानसिंग सिद्धू, अँड कैलास सोनवणे, अँड निलेश पाटील, अँड ज्योती पाटील, अँड माधुरी जाधव उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकमेकांना विधिज्ञ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच पाचोरा न्यायालय कर्मचारी यांनीही सर्व विधिज्ञ बांधवांना “विधिज्ञ” दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



