शिवसेना (उबाठा) तर्फे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
पाचोरा – राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती आज दिनांक १२ रोजी शहरातील मध्यवर्ती असलेल्या शिवसेना कार्यालयात उत्साह साजरी करण्यात आली. यावेळी मॉ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी, संपर्क प्रमुख सुनील पाटील उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, तालुकाप्रमुख शरद पाटील युवा सेना उपजिल्हा युवा अधिकारी संदीप जैन शहर प्रमुखॲड.दीपक पाटील शहरप्रमुख अनिल सावंत महिला आघाडीच्या मंदाकिनी पारोचे, जयश्री येवले, पप्पू राजपूत, एसटी कामगार सेना तालुका प्रमुख अजय पाटील,अभिषेक खंडेलवाल,खंडू सोनवणे,धर्मा भाऊ, अतुल पाटील,संजय चौधरी, गफ्फार भाई, शुभम पाटील,प्रशांत सोनार,महेंद्र धनगर यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377