पाचोरा – आज दिनांक 23 फेब्रुवारी रोजी हायस्कूल येथील कलादालनात संत गाडगेबाबा जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. सुरुवातीला संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पी एम वाघ मॅडम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमापूजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. शाळेतील ज्येष्ठ शिक्षक एम. आर. पाटील यांनी आपल्या मनोगतातून संत गाडगेबाबा यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. याप्रसंगी पर्यवेक्षक आर .एल. पाटील, ए .बी .अहिरे ,सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. तडवी. सर तसेच ज्येष्ठ शिक्षक डी. डी .विसपुते .आदी उपस्थित होते उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377