महाराष्ट्र
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पदभरतीसाठी मुदतवाढ

जळगाव, दि. 7 – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव अंतर्गत लिगल एड डिफेन्स कॉन्सिलमध्ये मुख्य, उपमुख्य्, सहायक पदांसाठी भरतीची मुदत 7 सप्टेंबरहून वाढवून 15 सप्टेंबर केली आहे. पदांची सविस्तर जाहिरात जिल्हा व सत्र न्यायालय, जळगावच्या संकेतस्थळावर आहे. पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी केले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



