लोकमान्य टिळकांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
जळगाव दि:-२३ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती दिनानिमित्त आज दिनांक 23 जुलै 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार दिनेश उगले यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377