
पाचोरा – दि.13 ऑगस्ट रोजी पाचोरा येथील एस एस एम एम महाविद्यालयात विद्यार्थी विकास व एन एस एस विभागाच्या वतीने मेरी माटी मेरा देश या शासनाच्या कार्यक्रमाअंतर्गत 100 वृक्ष लावून पर्यावरण संवर्धनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला दरवर्षी महाविद्यालयाच्या परिसरात वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करून पर्यावरण संवर्धनाची जागृती करण्यात येते या वेळी संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ मानद सचिव दादासाहेब महेश देशमुख व्हा.चेअरमन नानासाहेब व्ही.टी जोशी संचालक काकासाहेब नानासाहेब देवरे डॉ.जयंत पाटील डॉ.पितांबर पाटील दादासाहेब योगेश पाटील भोलाआप्पा चौधरी प्राचार्य डॉ शिरीष पाटील उपप्राचार्य डॉ जे व्ही पाटील उपप्राचार्य प्रा जी बी पाटील प्रा.राजेश माडोळे प्रा एस एस पाटील डॉ एस बी तडवी प्रा.पी एम डोंगरे डॉ माणिक पाटील प्रा.राजेश वळवी प्रा.महेंद्र महाजन प्रा.वाय बी पुरी डॉ शरद पाटील प्रा.स्वप्नील भोसले नितीन पाटील ऋषिकेश ठाकूर,मच्छिंद्र जाधव रवी कदम,रवि चौधरी समाधान पवार राजू पाटील सुनील नवगिरे एन टी पाटील भिला पवार आदी सर्व उपस्थीत होते
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



