आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

पाचोरा नगरपरिषद मुख्याधिकारी यांचे वर आरोप,आमरण उपोषणाला सुरुवात


पाचोरा: नगर परिषद मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर या बिलापोटी अवाजवी रकमेची मागणी करून अडवणूक करीत असल्यामुळे पप्पूदादा राजपूत (सुरेश गणसिंग पाटील) दिनांक 21/09/2023 रोजी सकाळी 11:00 वाजेपासून तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण ची सुरुवात केली बघता बघता या आमरण उपोषण ला तालुक्यातले व जिल्ह्यातून भरपूर ज्येष्ठ नागरिक, नेते आणि वेगवेगळ्या संघटनांचा पाठिंबा मिळाला. यात मा.आ. दीलीपभाऊ वाघ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, वंचित बहुजन आघाडी, एकलव्य संघटना, पाचोरा तालुका पत्रकार संघ, मराठा सेवा संघ, अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठान, रिक्षा युनियन, भाजीपाला मार्केट संघटना, मराठा क्रांती मोर्चा, पत्रकार बांधव व वेगवेगळ्या संघटना, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, समता सैनिक दल, रयत सेना महाराष्ट्र, जळगाव जिल्हा जागरण मंच, राष्ट्रवादी विद्यार्थी सेना संघटक, भाजप युवा मोर्चा, गुर्जर समाज संकटना, सह शिवराम काका पाटील जागृती मंच जळगाव, वैशाली नरेंद्रसिंह सुर्यवंशी, अरुण पाटील, विकास पाटील, खालील दादा देशमुख, सचिन दादा सोमवंशी, सुनील युवराज पाटील, अविनाश भालेराव, सुधाकर भाऊ वाघ, सुनील भाऊ शिंदे, अभिलाषा रोकडे, सुनील पाटील, दत्तात्रय बोरसे, विशाल बागुल, बंडू नाना मोरे, मंगेश सोमवंशी, वैभव पाटील, जनार्धन पाटील, जाहीर खान, फहीम शेख, नसीर बागवान, संजय पाटील, योगेश पाटील, अनिल सावंत, शरद पाटील, राजेंद्र राणा, भरत खंडेलवाल, डीजे पाटील, एडवोकेट अण्णा भोईटे, बाबाजी ठाकरे, गुलाबसिंग पाटील, ज्ञानेश्वर ठाकरे, समाधान मुळे, किशोर डोंगरे, दौलतराम वादवाणी, नाना मधुकर पाटील, पी डी भोसले, एडवोकेट दीपक पाटील, धनराज पाटील, संदीप जैन, संतोष पाटील, सचिन येवले सतीश चौधरी, अजय गणेश पवार, भूषण पेंढारकर, योगेश पाथरवट, शहाबाज बागवान, सागर पाटील, एडवोकेट अंकुश कटारे, अनिल लोंढे खंडू सोनवणे जय वाघ सह भडगाव पाचोरा तालुक्यात शिवाय जळगाव जिल्ह्यातून भरपूर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिकांचा पाठिंबा मिळाला.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!