शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन संपन्न
पाचोरा, दि.17 – माननीय शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन पाचोरा येथील माननीय वैशालीताई सुर्यवंशी यांच्या राहत्या घरी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा पूजन सोहळा माननीय वैशाली सुर्यवंशी शिवसेना नेत्या पाचोरा भडगाव तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री उद्धव मराठे यांच्या शुभ हस्ते दिनांक 17/11/2023 रोजी सकाळी 11:00 वाजता पदाधिकारी तथा कार्यकर्ते बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी शेतकरी सेना तालुकाप्रमुख रमेश जी बाफना, नरेंद्र सूर्यवंशी, तालुका प्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख अनिल सावंत, शहर प्रमुख एडवोकेट दीपक पाटील, विलास पाटील, योगेश पाटील, भारत पाटील, गोपाल परदेशी, उपजिल्हा युवा अधिकारी संदीप जैन, रमेश पाटील, जितेंद्र महाजन, राजू पाटील सर, अन्नू शेख, आबा पाटील, अभिषेक खंडेलवाल, देवा पाटील, चंद्रकांत पाटील, कृष्णा पाटील, पंढरीनाथ पाटील, रमेश वाणी, भगवान वाघ, दीपक सुभाष बडगुजर, हिराजी दौलत पाटील, रज्जाग इमाम, फरीद खान, सिकंदर पिंजारी, हकीम भाई, उमर बॅग, मुस्ताक खान, बाळू आबा पाटील, अण्णा महाजन, आबा पाटील, वाल्मीक सिताराम पाटील, श्रीराम जयराम पाटील, नाना विठ्ठल पाटील, अरुण बाबूलाल पाटील, प्रकाश पाटील, श्रीराम ढमाळे, नाना वाघ, संतोष पाटील सर, नंदू सर, डी डी नाना, धरमसिंग पाटील, राजेंद्र गायकवाड, गोकुलगाव गांगुर्डे, सह समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377