पाचोरा:- भारतरत्न तथा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार क्रांतीसूर्य महामानव दीन, दलितांचे मुक्तिदाते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माननीय वैशालीताई सुर्यवंशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या, पाचोरा- भडगाव यांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्प माला अर्पण केली व पुष्पांच्या वर्षाव केला. सहृदय अंतःकरणाने विनम्र अभिवादन केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराला देखील उपस्थिती दिली, यावेळी उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, शहर प्रमुख पाचोरा अनिल सावंत, जेष्ठ नेते पप्पू राजपूत, शहर संघटक राजेंद्र राणा, युवासेना शहर अधिकारी मनोज चौधरी, राहुल सोनवणे, राहुल चौधरी, किशोर डोंगरे, अरुण ब्राह्मणे, वैशाली बोरकर, सह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377