
” पेट्रोल-डिझेल, गॅस भाजीपाला तसेच सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणून महागाई कमी करू, रोजगार वाढवू” अशा भूलथापा मारत जनतेला ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखवत मोदी सरकार केंद्रात सत्तेत आले. परंतु आज महागाई गगनाला भिडत असताना मोदी सरकार यावर एक शब्दही बोलायला तयार नाही.केंद्र सरकारने जनतेच्या विश्वासघात केला आहे. म्हणूनच जनतेचे जबाबदारी प्रतिनिधी म्हणून सामान्य जनतेचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच अच्छे दिनचा जूमला देत या देशाची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्र सरकारच निषेध म्हणून पाचोरा शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिक्षक सेना,अल्पसंख्यांक सेना व सर्व अंगीकृत संघटनांच्या वतीने महागाईची व केंद्र सरकारची प्रतीकात्मक महागाई अंत्ययात्रा काढत निषेध केला

किशोर आप्पा पाटील आमदार, सुमित किशोरआप्पा पाटील, ऍड. अभय पाटील उपजिल्हाप्रमुख शिवसेना, शरद पाटील तालुका प्रमुख शिवसेना, किशोर बारवकर शहरप्रमुख शिवसेना, जितेंद्र जैन, युवासेना उपजिल्हाधिकारी, मुकुंद बिलदीकर ,बंडू चौधरी शहर प्रमुख शिवसेना, चंद्रकांत धनवडे, संदीपराजे युवासेना शहर प्रमुख, जितेंद्र पेंढारकर, पदमसिंग राजपूत, जि. प.सदस्य, अनिल सावंत, उपशहर प्रमुख, महेश सोमवंशी, सतिश चेडे, आयुब बागवान, पंढरीनाथ पाटील, शिवदास पाटील, नंदू पाटील, अमोल राजपूत, अनिल बच्छाव, पप्पू सैनदाने,सुमित सावंत, अंकुश,भरत खंडेलवाल ,बापू हटकर, राम केसवाणी, नितीन चौधरी, गजू पाटील, समाधान पाटील, पंकज जाधव, अजय पाटील, वाल्मीक पाटील, भैय्या सावळे, विशाल डॉन, अनिकेत सूर्यवंशी, सलीम कहाकर, वैभव राजपूत, डॉ. हेमराज पाटील, सूरज शिंदे,म अण्णा चौधरी, अनिल राजपूत (टिलू आप्पा), डॉ.भरत पाटील, भूषण पेंढारकर, आनंद पगारे, तात्या चौधरी, सागर पाटील, शाकीर बागवान,अक्षय जैन, जितू पाटील, महेंद्र पवार, विजय भोई, संजय सावंत, राहुल अग्रवाल, नितीन पाटील, दीपक पाटील.महिला आघाडीच्या तालुका प्रमुख मंदाताई पाटील, उप तालुका प्रमुख सुनंदा महाजन, शहर प्रमुख उर्मिला शेळके, उप शहर प्रमुख मालती हटकर, जया पवार, रेखा राजपुत, लता वाघ, जिजाबाई निरावते, रेखा पारसीकर, बेबाताई पाटील, रत्ना पाटील, पदमाताई पाटील सह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



