
नाशिक – राज्य माहिती आयुक्त खंडपीठ, नाशिक येथील राज्य माहिती आयुक्त पदाचा पदभार भूपेंद्र गुरव यांनी आज स्वीकारला.
राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक या पदाचा अतिरिक्त कार्यभार यापूर्वी समीर सहाय यांच्याकडे सोपविण्यात आला होता. शासनाने श्री गुरव यांची राज्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती केली असून ते आज माहिती आयुक्त पदावर रूजू झाले आहेत.यापूर्वी श्री गुरव हे मंत्रालयात विधी व न्याय विभागात सहसचिव म्हणून कार्यरत होते.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



