आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
आरोग्य व शिक्षण
Trending

गुरुकुलची विद्यार्थिनी पाचोरा तालुक्यातून सर्व प्रथम, गुरुकुलची गगन भरारी !

पाचोरा – १००% निकालासह तालुक्यात सर्वप्रथम क्रमांक मिळविण्याचा बहुमान नुकताच एस.एस.सी व एच एस सी. परीक्षांचा निकाल जाहीर झाला. त्यात पाचोरा शहरातील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल या शाळेने दोन्ही परीक्षेत १०० % निकालाची परंपरा कायम ठेवत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भरीव यश संपादन केले. विशेष म्हणजे पाचोरा तालुक्यातील सर्व सीबीएससी , राज्य मंडळाच्या सर्व इंग्रजी माध्यम , मराठी माध्यम, सेमी शाळेतील १० वी च्या परीक्षेत बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये गुरुकुल ची विद्यार्थिनी अदिती संतोष अलहीत (वाणी ) हिने ९८.२०% टक्के मिळवून तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच२ रा क्रमांक , दिक्षा दिगंबर माळी ( ९५.४०)३ रा क्र. योगिनी विजय पाटील ( ९५.२०)४ था चिराग रेलुमल वासवानी ( ९३.८०)५ वा क्र. साक्षी परमानंद शामनाणी ( ९३.२०%) घेऊन विशेष प्राविण्यमिळविले आहे.इ.१० वी व १२ वी मध्ये गुरुकुल चे सर्व चे सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत व अदिती ने तालुक्यातून सर्व प्रथम यश संपादन केल्यामुळे विद्यार्थी , शालेय व्यवस्थापन व मेहनती शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\