माजी नगरसेवक भूषण वाघ यांनी दिलीप भाऊ वाघ युवा फाउंडेशन तर्फे केला फराळ वाटपाचा उपक्रम.

संकलन – आबा येवले पत्रकार
पाचोरा – येथील दिलीपभाऊ वाघ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक दादासाहेब भूषण वाघ यांच्यातर्फे पाचोरा जळगाव चौफुली, वरखेडी व पिंपळगाव हरेश्वर येथे आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.पाचोरा येथील युवा तरुण कार्यकर्ता पाचोरा शहरात सर्वांशी मैत्री जपणारा राजकारणातील अजातशत्रू असणारा श्री भूषण वाघ माजी नगरसेवक यांनी दिलीप भाऊ वाघ युवा फाउंडेशनची संस्था स्थापन करून त्या संस्थेमार्फत अनेक चांगले उपक्रम राबवलेले असून गोरगरिबांना मदत शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना सहकार्याची भावना तसेच त्यांनी आज रोजी आषाढी एकादशी निमित्त आपल्या दिलीपभाऊ वाघ युवा फाउंडेशन मार्फत पाचोरा, वरखेडी व पिंपळगाव हरेश्वर येथे भक्तगणांना फराळ व केळी वाटप केली यावेळेस श्री दिलीप भाऊ वाघ युवा फाउंडेशन चे अध्यक्ष भूषण दादा वाघ, भगवान मिस्त्री,विनोद पाटील, अँड अविनाश सुतार,बंडू लोहार,सुनील राठोड,सुदर्शन सोनवणे,राजू मिस्त्री,दिलीप पाटील, वरखेडी येथे एन सी तात्या पाटील,दिनेश पाटील,फकीरा गांगे,अविनाश पाटील,संजय कर्नल,भीमा पाटील,उत्तम पाटील, महारू पाटील,हर्षल पाटील,किरण देवरे पिंपळगाव. हरेश्र्वर येथे संतोष कुटे,प्रशांत माळी,प्रवीण गुजर,अशोक वाघे,तुषार काळे ,राजू निकम,प्रशांत नैनाव,पंडित तेली,दिलीप जैन,मौजू शेठ जैन व आदी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



