पाचोरा – पाचोरा तालुका वकील संघाची नवी कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली आहे. या निवडणुकीत पदाधिकारींची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारणी आगामी काळात वकील संघाच्या कामांना वेग देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पाचोरा वकिल संघाच्या अध्यक्षस्थानी: ॲड. प्रवीण बी पाटील,उपाध्यक्ष : ॲड. कविता मासरे (रायसाकडा), सचिव: ॲड. निलेश सुर्यवंशी,सह सचिव : ॲड. अंबादास गोसावी,कार्यकारी सदस्य:ॲड. एस बी माहेश्वरी, ॲड.प्रशांत कुलकर्णी, ॲड. दीपक पाटील, ॲड. अनिल पाटील, ॲड. रणसिंग एस. राजपुत.मुख्य निवडणुक अधिकारी म्हणून ॲड.रणसिंग राजपूत, यांनी निवडणुकीचे काम बघितलं, त्यांना सहकार्य ॲड . गोपाळ पाटील, ॲड. मानसिंग सिधु, ॲड. अनिल पाटील यांनी निवडणुकीच्या कामात सहकार्य केले.यावेळी वकील संघाचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377