महाराष्ट्र
सेवा पंधरवाडा निमित्त घेण्यात आलेल्या निबंध व रंगभरन स्पर्धेच बक्षीस वितरण संपन्न

पाचोरा – नगरदेवळा मंडळात भा.ज.पा तालुका अध्यक्ष श्री. गोविंद चंद्रकांत शेलार यांच्या मार्फत, बाळद, घुसर्डी, पिंप्री बु. प्र.भ., खाजोळा, सार्वे, नेरी अश्या विविध गावांना माध्येमिक विद्यालयांमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेचे मोठा गट आठवी ते दहावी, व लहान गट पाचवी ते सातवी या दोन गटातून प्रथम,द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना मा.आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या अध्येक्षते खाली, भा.ज.पा तालुका अध्यक्ष गोविंद चंद्रकांत शेलार, मा.सभापती शिवदास तात्या पाटील मा. जिल्हा चिटणीस प्रमोद सोमवंशी, दिपक पवार,युवा मोर्चा उपाध्यक्ष गणेश प्रकाश पाटील,सरपंच पिंप्री धनराज पाटील,भगवान पाटील सरचिटणीस गोपाल पाटील, तालुका उपाध्यक्ष दिपक पाटील खाजोळा, किशोर मधुकर पाटील, निलेश पाटील,सरपंच बाळद कृष्णा पवार, सागर सोमवंशी, नितीन पाटील सरपंच घुसर्डी राजेंद्र निकुंभ,सचिन देशमुख व इतर गावातील नागरिकांच्या हस्ते, तसेच शाळेतील मुख्यद्यापक, शिक्षक वृंद यांच्या उपस्थित बक्षीस वितरण करण्यात आले.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



