राहुल गांधी जन्मदिन सप्ताहात पाचोरा येथे महीला कॉग्रेस ने केले वृक्षारोपण
पाचोरा- येथील महीला कॉग्रेस च्या वतीने कॉलनी भागात वृक्षारोपण करण्यात आले.
देशाचे नेते खा राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा कॉग्रेस संकल्प सप्ताह साजरा करीत आहे या सप्ताहात विविध आंदोलने, निदर्शने सह समाजाला उपयुक्त अशी कामे करीत आहेत याचाच एक भाग म्हणून महीला कॉग्रेस ने सद्गुरु नगर परीसरातील खुल्या भुखंडात वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेतला. यावेळी महीला तालुका अध्यक्षा अॅड मनिषा पवार यांच्या सह जिल्हा उपाध्यक्षा संगिता नेवे, शीला सुर्यवंशी स्थानिक रहीवाशी नलिनी देसले, प्रमिला पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थितीच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले असून प्रत्येक लावलेले झाडाचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाला रविंद्र नेवे, बापुराव देसले, भास्कर पाटील, प्रभाकर पाटील, विनोद चौधरी,पंकज पाटील, श्री. कुमावत, यश सुर्यवंशी, ऋषीकेश पाटील, गुणवंत जाधव आदी उपस्थितीत होते
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377