जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
जळगाव- दि. 3 – प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी आणि सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटविण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघातर्फे जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 25 सप्टेंबर, 2021 या एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
जळगाव येथे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात लोक अदालत होईल. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी अध्यक्षस्थानी असतील. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. ए. के. शेख, जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी आदींचे सहकार्य लाभणार आहे.
या लोकअदालतमध्ये मोटार वाहन वाहतूक चलन, भूसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युनिसीपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटले, व खटला दाखलपूर्व प्रकरणे तसेच ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येणे शक्य आहे, असे खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवता येतील. याशिवाय राष्ट्रीयकृत बँका, कंपनी, मोबाईल कंपनी, दूरध्वनी कार्यालयांनी थकीत रकमेमध्ये सूट देण्याबाबत प्रस्तावित केलेले आहे. औद्योगिक, कामगार, सहकार न्यायालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंचकडील तडजोड योग्य प्रकरणेदेखील लोकअदालतीत सादर करण्यात येणार आहेत.
तरी ज्या पक्षकारांना तडजोडीने आपली प्रकरणे निकाली काढायचे असतील अशा संबंधित पक्षकार व त्यांचे विधीज्ञ यांनी उपस्थित राहून तडजोडीने आपले खटले निकाली काढावे. तसेच ऐनवेळी ज्या पक्षकारांना आपले खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवावयाचे असतील त्यांना सुध्दा ऐनवेळी खटले निकाली काढण्याची संधी देण्यात आली आहे. याचा संबंधितांना लाभ घेऊन या लोकअदालतीत जास्तीत जास्त खटले सामोपचाराने निकाली काढून घ्यावी. असे आवाहन सचिव श्री. शेख यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377
Umesh Raut
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Related Articles
केंद्रीय मंत्री राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ पाचोऱ्यात भाजपाचे अमोल शिंदे यांचे नेतृत्वात रास्ता रोको
पाचोर्यात शिवसैनिकांन तर्फे नारायण राणेचा पुतळा जाळून निषेध व गुन्हा दाखल करण्याची मागणी.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड अभय पाटील यांचे पाचोरा येथील बेमुदत उपोषण सुटले
छत्रपती शिवाजी महाराज देशाचे नव्हे तर जगाचे हिरो – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे गौरवोद्गार
2 weeks ago
Leave a Reply
in as Umesh Raut. Log out?https://googleads.g.doubleclick.net/pagead/ads?client=ca-pub-8410383212746059&output=html&h=300&adk=3700291862&adf=1633056726&pi=t.aa~a.3509145391~rp.4&w=360&lmt=1630683173&rafmt=1&to=qs&pwprc=4468595804&psa=1&format=360×300&url=https%3A%2F%2Fz4news.com%2F%3Fp%3D1957&flash=0&fwr=1&pra=3&rpe=1&resp_fmts=3&sfro=1&wgl=1&fa=40&adsid=ChAI8I_HiQYQgebL4OSZ-tFwEjkAwMEuZ_Ew9JtvbWGE0F_WHHmLbsA5JPTYuj9vrOX-EJy7HEI7YXR92nIpzgideM2xWSPuW9exwEc&uach=WyJBbmRyb2lkIiwiNi4wLjEiLCIiLCJBU1VTX1owMTBEIiwiOTIuMC40NTE1LjE2NiIsW10sbnVsbCxudWxsLG51bGxd&tt_state=W3siaXNzdWVyT3JpZ2luIjoiaHR0cHM6Ly9hdHRlc3RhdGlvbi5hbmRyb2lkLmNvbSIsInN0YXRlIjo3fV0.&dt=1630683170965&bpp=34&bdt=11301&idt=35&shv=r20210831&mjsv=m202109010101&ptt=9&saldr=aa&abxe=1&cookie=ID%3D1480f1f00e310db7-2205d98991ca0029%3AT%3D1627580133%3ART%3D1627580133%3AS%3DALNI_MannbeDsIWxo-NRyt8vInKNYDQ4Bg&prev_fmts=0x0%2C360x300%2C360x300%2C360x300%2C360x300&nras=6&correlator=5223396515184&frm=20&pv=1&ga_vid=1967635470.1630683168&ga_sid=1630683168&ga_hid=1195265286&ga_fc=0&u_tz=330&u_his=36&u_java=0&u_h=640&u_w=360&u_ah=640&u_aw=360&u_cd=24&u_nplug=0&u_nmime=0&adx=0&ady=5030&biw=360&bih=560&scr_x=0&scr_y=1892&eid=42530672%2C21067496%2C31062298&oid=3&psts=AGkb-H_3LU8BU1d_qaKVwcptUs18j6lNYYwyoa9n1ezRZnjuGPwnkpQLmlV4y_qmU66V57bvnPNoSzYba01xow&pvsid=1724580832860253&pem=305&ref=https%3A%2F%2Fz4news.com%2F%3Fp%3D1939&eae=0&fc=1920&brdim=0%2C0%2C0%2C0%2C360%2C0%2C360%2C616%2C360%2C616&vis=1&rsz=%7C%7Cs%7C&abl=NS&fu=128&bc=31&ifi=6&uci=a!6&btvi=4&fsb=1&xpc=jxgSTwnAn8&p=https%3A//z4news.com&dtd=3039
- Killing Floor 2 New Sharpshooter Class DetailedJune 12, 2021
- Nintendo Details Next Miitomo UpdateJune 12, 2021
- लोहारा येथील तलाठी यांचा भोंगळ कारभार जिवंत शेतकऱ्याला मयत दाखवून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजने पासून ठेवले वंचित ?June 28, 2021
- कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाचा सल्ला7 days ago
- जिल्हा नियोजन समिती पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न यंत्रणांनी एकमेकांच्या समन्वयातून विकासात्मक कामांचे नियोजन करावे -जिल्हाधिकारी अभिजीत राऊत6 days ago
Recent Tech News
- कोविडच्या तिसऱ्या लाटेबाबत रविवारी टास्क फोर्सची ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकिय परिषद16 hours ago
- योगविद्येच्या प्रचारासाठी ‘प्राण ते प्रज्ञा’ हे पुस्तक मार्गदर्शक – खा.शरद पवार16 hours ago
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परिक्षेकरीता उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना16 hours ago
- जिल्ह्यात 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताहाचे आयोजन पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन16 hours ago
https://googleads.g.doubleclick.net/pagead/ads?client=ca-pub-8410383212746059&output=html&h=300&adk=2777863124&adf=278586832&pi=t.aa~a.3971763561~rp.1&w=360&lmt=1630683186&rafmt=1&to=qs&pwprc=4468595804&psa=1&format=360×300&url=https%3A%2F%2Fz4news.com%2F%3Fp%3D1957&flash=0&fwr=1&pra=3&rpe=1&resp_fmts=3&sfro=1&wgl=1&fa=40&adsid=ChAI8I_HiQYQgebL4OSZ-tFwEjkAwMEuZ2mGQfDb6GQfRTfOp8P3Cy4_sbIC4s2Lma7T75QK0ugX7nsQaIv9HKMLeyY38lEgcGH5ExE&uach=WyJBbmRyb2lkIiwiNi4wLjEiLCIiLCJBU1VTX1owMTBEIiwiOTIuMC40NTE1LjE2NiIsW10sbnVsbCxudWxsLG51bGxd&tt_state=W3siaXNzdWVyT3JpZ2luIjoiaHR0cHM6Ly9hdHRlc3RhdGlvbi5hbmRyb2lkLmNvbSIsInN0YXRlIjo3fV0.&dt=1630683171505&bpp=104&bdt=11841&idt=105&shv=r20210831&mjsv=m202109010101&ptt=9&saldr=aa&abxe=1&cookie=ID%3D1480f1f00e310db7-2205d98991ca0029%3AT%3D1627580133%3ART%3D1627580133%3AS%3DALNI_MannbeDsIWxo-NRyt8vInKNYDQ4Bg&prev_fmts=0x0%2C360x300%2C360x300%2C360x300%2C360x300%2C360x300&nras=7&correlator=5223396515184&frm=20&pv=1&ga_vid=1967635470.1630683168&ga_sid=1630683168&ga_hid=1195265286&ga_fc=0&u_tz=330&u_his=36&u_java=0&u_h=640&u_w=360&u_ah=640&u_aw=360&u_cd=24&u_nplug=0&u_nmime=0&adx=0&ady=6356&biw=360&bih=560&scr_x=0&scr_y=2090&eid=42530672%2C21067496%2C31062298&oid=3&psts=AGkb-H_3LU8BU1d_qaKVwcptUs18j6lNYYwyoa9n1ezRZnjuGPwnkpQLmlV4y_qmU66V57bvnPNoSzYba01xow&pvsid=1724580832860253&pem=305&ref=https%3A%2F%2Fz4news.com%2F%3Fp%3D1939&eae=0&fc=1920&brdim=0%2C0%2C0%2C0%2C360%2C0%2C360%2C616%2C360%2C616&vis=1&rsz=%7C%7Cs%7C&abl=NS&fu=128&bc=31&jar=2021-08-31-14&ifi=7&uci=a!7&btvi=5&fsb=1&xpc=TBLMmUaf95&p=https%3A//z4news.com&dtd=14871Most Viewed Posts
- June 12, 2021Killing Floor 2 New Sharpshooter Class Detailed
- June 12, 2021Nintendo Details Next Miitomo Update
- June 28, 2021लोहारा येथील तलाठी यांचा भोंगळ कारभार जिवंत शेतकऱ्याला मयत दाखवून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजने पासून ठेवले वंचित ?
Last Modified Posts
TagsbjpCMcoronaLife StyleTeamओबीसी आरक्षणकोरोनागुलाबराव पाटील पालक मंत्रीघरकुलेनियुक्तीनिषेध व गुन्हापरिवहनपालकमंत्री गुलाबराव पाटीलपूरग्रस्त मदतभाजपामनुष्यवधाचा गुन्हामहाआवास अभियानवृक्षारोपण© Copyright 2021, All Rights Reserved Z4 NewsAbout Privacy policy :This is Z4 NEWS Portal,marathi and other language news & entertainment ,sports channel covers the all types of news ,program, stories, short films, movies channel and live events ,can advertise /market the all type of brands, educational material,sessions,and etc through this channel/portal, content used in adds, news, or in any type of publication may used/copy form Google or any respective brand, legal entity as always courtesy in regards of any used such information by the declarant