राजकीय
ता.पाचोरा बांबरूड खु येथे तंटामुक्ति अध्यक्ष पदी अप्पासो कोमलसिंग राजपूत यांची निवड
पाचोरा – तालुक्यातील बांबरूड (खु) येथील प्रगतशील कष्टकरी शेतकरी जे गावात सामाजीक व राजकीय जीवनात कार्यरत असून पंचक्रोषीत त्यांचे कार्य कायम उल्लेखनीय राहिले आहे. दुर्बल घटकांन साठी असो वा समाज्यातील इतर कुठल्याही गरजवंत व्यक्ति असो ते कायम मदतीचा हात देत असतात.गाव विकासासाठी ते नेहमी प्रयन्तशील असल्याचे दिसते.कोरोना काळातील अनेक आपल्या गावाकडे परतीच्या वाटेला निघलेल्यांना मदत करून आपले सामाजीक कर्त्तव्य त्यांनी केलेले दिसले अशा व्यक्तिस समस्त गावकरी,सरपंच ,उप सरपंच यांचे एकमताने आणि ग्रामसेवक,निलेश पाटील, बालू पाटील,नाना पाटील,दादाभाऊ भील,सुकदेव कोळी यांचे सहकार्यातुन तंटामुक्ति अध्यक्ष पदी कोमलसिंग राजपूत यांची निवड करुन त्यांचे कार्याचा आदार झाले असे म्हणने रास्त ठरेल. या निवडी प्रसंगी गावातील सन्माननीय व्यक्ति हजर होत्या तसेच निवडी साठी अप्पासो कोमलसिंग राजपूत यांनी सर्वांचे आभार मानले तर सदर माहिती बाबत श्री अमोल राजपूत यांनी सहकार्य केले
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377