कु तेजस्विनीचे बी.फार्मसी परीक्षेत यश
पाचोरा,दि 26 – बाळद चे सरपंच ज्योती भाऊराव सोमवंशी व भाऊराव वामन सोमवंशी यांची मुलगी कु.तेजस्विनी भाऊराव सोमवंशी ही कवीयत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत अजमेरा कॉलेज ऑफ फार्मसी धुळे येथे प्रथम वर्ष बी फार्मसी मधून ९३.५८ टक्के गुण मिळवून कॉलेजमध्ये तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून या यशा बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे,कु.तेजस्विनी चे अभिनंदन करीत आकाश प्रल्हाद सोनवणे(तात्यासाहेब), ग्राम पंचायत सदस्य बाळद बु ,दर्शन सोमवंशी व मित्र परिवार यांनी पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377