आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पोलिसांना निवेदन

पाचोरा:- महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री आदरणीय एकनाथरावजी खडसे साहेब (नाथाभाऊ)यांच्या कन्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी चेअरमन सौ रोहिणीताई खडसे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आरोपीना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठीपाचोरा पोलीस स्टेशनचे पी.आय. नजन पाटील साहेब यांना निवेदन देताना माजी आमदार दिलीपभाऊ वाघ ,सोबत राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्रप्रमुख नितीन दादा तावडे, तालुका अध्यक्ष विकास पाटील सर,राष्ट्रवादी शहर प्रमुख अझहर खान,जिल्हा प्रवक्ते खलील दादा देशमुख,नाना देवरे,डॉक्टर पी एन पाटील,रणजित पाटील सर,नगरसेवक अशोक मोरे,सुचेता ताई वाघ,नीलिमा पाटील,महिला तालुका अध्यक्षा रेखा देवरे,सुनीता देवरे,वैशाली बोरकर,जयश्री मिस्तरी,सुरेखा पाटील,प्रमिला वाघ,श्रध्दा गायकवाड,दत्ताभाऊ बोरसे,राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अभिजीत पवार,पिंटू भाऊ भामरे,हारून दादा देशमुख,सुदाम वाघ,प्रकाश बापू पाटील,किशोर डोंगरे, सुदर्शन सोनवणे,ए बी अहिरे सर ,भोला आप्पा चौधरी, डी एस आप्पा,जनार्धन पाटील,दिनेश पाटील,नितीन माने,भगवान मिस्तरी,सत्तार पिंजारी,राहुल राठोड, गौरव वाघ ,गौरव शिरसाठ,किशोर डोंगरे,गणेश पाटील,गणेश पाटील,नितीन पाटील व आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

.

.

Laptop for sale

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

.

.

.

.

.

.

.

.

.

courtesy.gopi patil

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\