मुंबई, दि. 20 : स्थानिक प्राधिकारी संस्थाद्वारा महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य अमरिश पटेल यांना सभापती रामराजे-नाईक निंबाळकर यांनी आज विधान परिषद सदस्यत्वाची शपथ दिली.
विधानभवनात झालेल्या या शपथविधी समारंभास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, उपसचिव राजेश तारवी, अवर सचिव रवींद्र जगदाळे, पुष्पा दळवी व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
.
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377