.
ति”ला
सत्तर वर्षाचं म्हतारं करतय
सात वर्षाच्या बालीकेवर अत्याचार
ज्ञानाचा महासागर असणारा गुरुजीच
आज शिष्येवर करतोय दुराचार
स्री अत्याचारांचा जणू पुरच आलाय ?
ओसरन्यास याला कुठेच नाही उरलाय वाव
चुल आणि मूल करत तीने वंशाचे दिवे उजळवले
दिव्यांनीच मात्र तिला भरचौकात जाळले
नतभ्रष्ट–द्रष्टाहीन-व्याभीचारी-सत्तालोलुप हे युग
गतिमंद-मतिमंद- धृतराष्ट्र होउन बसलयं
पुरुषार्थहीन झालीय सगळी व्यवस्था
कधी होणार मुक्त “ती”सांग आता तुच भगवंता
कधी रॉकेल टाकुन जाळली कुठे फासावर लटकवली
कधी लेकरांसहीत पाण्यात बुडवीली
तर कुठे विषाने जीवनयात्रा संपविली
असंख्य अत्याचारांनी तिची पोथीच लिहली
स्री जन्मा आता कधी होणार सुटका तुझी
युगा युगातील होणा-या अत्याचारा मधुनी
कसे देऊ मी शुभेच्छा आज तुला कलयुगात
टपुन बसलेत जेथे सगळेच रावण? मृगयाला
कवी- Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377
टिप -वरील कवीता आपण माझे नावासाहीत फॉरवर्ड किंवा प्रसिद्ध करू शकतात,(कॉपी करून नाव खोडून करन्यापेक्षा )
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377