आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

शिवजन्मोत्सव निमित्त भाजपा युवामोर्च्या व महिला आघाडी आयोजित विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

खा.उन्मेषदादा पाटील,अमोलभाऊ शिंदे,मधुकर काटे,श्रीकांत महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण

पाचोरा- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाजपा युवा मोर्चा व महिला आघाडीच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये माँ साहेब जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज व महाराष्ट्रातील विविध गड-किल्ले यांच्या वर आधारित वकृत्व,निबंध,चित्रकला,गीत गायक,पोवाडा गायक,रांगोळी, वेशभूषा आणि गड किल्ले बनवणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ काल दिनांक ०७ मार्च २०२२ सोमवार रोजी अटल भारतीय जनता पार्टी कार्यालय,पाचोरा येथे खासदार उन्मेषदादा पाटील,भाजपा युवानेते अमोलभाऊ शिंदे,भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा जि प सदस्य मधुकर काटे व भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यामध्ये प्रत्येक स्पर्धेत प्रथम पाच विजेते स्पर्धक खालील प्रमाणे


निबंध स्पर्धा
१)श्रावणी संदीप पाटील
२)खुशी श्रीकांत भोई
३)अक्षदा जगदीश कुमावत
४)रेखा श्रीराम पाटील
५)दीक्षा सोनवणे
चित्रकला स्पर्धा
१)मितेश विलास पाटील
२)निशांत समाधान पाटील
३)सिद्धी सचिन सोनवणे
४)अमेय सचिन ब्राह्मणकर ५)मोहित आर मिस्तरी
रांगोळी स्पर्धा
१)पुनम अरुण कुमावत
२)ललिता हेमराज पाटील
३)गायत्री सुभाष पाटील
४)निशा ईश्वर पाटील
५)दीक्षा राजेंद्र चंदने
गीत गायन स्पर्धा
१)सिद्धी विनोद कुलकर्णी
२)श्रद्धा आनंद बोरसे
३)अंकिता अशोक माळी
४)प्राची विलास पाटील
५)रोहित परदेशी
गड किल्ले स्पर्धा
१)वेदांत रवींद्र कोळी
२)दिपाली नितीन पाटील ३)आकाश पाटील
४)तनवी रणजीत पाटील
५)राधिका शंकर पिंपळे
वकृत्व स्पर्धा
१)काजल संजय जैन
२)प्रणवी ललित पाटील
३)भव्या प्रदीप सोनवणे
४)मिताली प्रणय पुजारी ५)कल्याणी अनिल महाजन
वेशभूषा स्पर्धा
१)श्रद्धा सचिन सूर्यवंशी
२)दिव्येश गिरीश दुसाने
३)तनुष पिंटू निकम
४) श्रावणी हितेश महाजन
५)देवांशी परेश वाणी
पोवाडा गायन स्पर्धा
१)पल्लवी शशिकांत लासूरकर
२) स्वानंद संदीप सराफ
३)अनुज भागवत कोरे
४) पूर्वा किशोर पाटील
५)दिशा दिनेश पाटील

या सर्व स्पर्धेतील प्रथम पाच क्रमांक पटकवलेल्या स्पर्धकांना प्रमुख उपस्थित मान्यवरांनी बक्षिसे वितरण केले.

तसेच सहभाग नोंदविणाऱ्या इतर ८८० स्पर्धकांना सहभाग घेतल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. या बक्षिसे वितरण समारंभा प्रसंगी स्पर्धकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली असता भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास भेटवस्तू मिळाल्याने यावेळी स्पर्धकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.याप्रसंगी उपस्थित व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा पाटील, शहराध्यक्ष रमेश वाणी,पंचायत समिति सदस्य बन्सीलाल पाटील,ज्ञानेश्वरभाऊ सोनार, विधानसभा क्षेत्रप्रमुख हिम्मतसिंग निकुंभ,तालुका सरचिटणीस गोविंद शेलार,संजय पाटिल,शहर सरचिटणीस दिपकभाऊ माने,भाजपा चिटणीस जगदीश पाटिल,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मुकेश पाटील,भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष समाधान मुळे,भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस योगेश ठाकूर, कुमार खेड़कर,उपाध्यक्ष पिंटू चौधरी,भावेश पाटील,नितिन पाटील,मच्छीन्द्र पाटील,अमोल नाथ आदि पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\