जळगाव : जिल्हयातील धरणगांव येथील दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे
या मागणीचे निवेदन युवती सेना विस्तारक डॉ प्रियांका किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वात युवती सेनेच्या वतीने जळगांव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना देण्यात आले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009