पाचोरा,दि10- आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त पाचोरा येथील न.पा.जीन मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ध्वजारोहण संपन्न झाले व पाचोरा येथील तहसील ऑफिस जवळील शिव भोजन आहार वाटप येथे गरजू लोकांना मोफत भोजन वाटप केले गेले यावेळी पक्षातील अनेक जेष्ठ सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते .सोबत गटनेते माजी नगरसेवक नानासो संजय वाघ, तालुका अध्यक्ष विकास पाटील सर, बशीर दादा बागवान,व्हि टी नाना जोशी,शालिग्राम मालकर, वासुदेव महाजन, प्रकाश पाटील, रणजीत पाटील सर, भूषण दादा वाघ, अझहर खान,भागवत आबा महालपुरे, ए जे महाजन सर, डॉक्टर पी एन पाटील, शांताराम चौधरी, हेमराज पाटील, वाय ओ नाना पाटील, ए बी अहिरे सर,शरद पाटील,अविनाश सुतार वकील, विनोद पाटील, सत्तार पिंजारी,संजय करंदे, जनार्दन पाटील, बाबाजी ठाकरे , हारून देशमुख, सुदर्शन सोनवणे, नितीन पाटील, सतीश देशमुख ,हरीश पाटील,विक्रांत पाटील,प्रदीप वाघ,उमेश एरंडे,निलेश पाटील,पियूष करंदे, करणं सूर्यवंशी,राहुल राठोड, छोटू शिंपी सुचेता ताई वाघ, ज्योती ताई वाघ,नीलिमा पाटील ,सरलाताई पाटील, जिजाबाई पाटील ,जयश्री मिस्त्री, कीर्ती अहिरे, सुनीता गुंजाळ, सुनिता देवरे, रंजना ठाकरे,प्रतिभा पाटील,अभिलाशा रोकडे ,नम्रता पाटील व आदी सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377