क्राईम,आर्थिक गुन्हे
संजय राऊत यांना ४ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्या साठी समन्स
मुंबई – शिवडी न्यायालयाने प्रा. डॉ. मेधा किरीट सोमय्या यांच्या बदनामीच्या तक्रारीची दखल घेतली आणि संजय राऊत यांना ४ जुलै रोजी न्यायालयात हजर राहणेस समन्स काढले,अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377